Tag Archives: पोलिटीकल

इफ यु आर मराठी & अमेरिकन सिटीझन ,माइंड युवर ओन बिझिनेस…

आज एक महिना झालाय , हा ब्लॉग सुरू करुन.. मी काही लेखक नाही. तरी पण    काही तरी खरडतोय इथे. आजकाल भारता बाहेर राहुन भारतीयांबद्दल वाईट बोलण्याची एक फॅशन आली आहे. लोकांना उगाच एक कॉम्प्लेक्स असतो. मोठ्या शहरात किंवा इतर … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 27 Comments

स्वात मधे तालिबान.

संध्याकाळी घरी आलो आणि टिव्ही सुरु केला तर  बातम्यात दाखवत होते की स्वात घाटी मधे तालिबान चे नेते सुफी मोहम्मद ह्याने तालिबानी कायदा लागू केला आहे. पाकिस्तान सरकारने ह्या भागातील मिलिटरी ऍक्शन थांबवून तालिबानच्या सरकारला मान्यता दिलेली आहे.कट्टर पंथी लोकांची … Continue reading

Posted in तालिबान | Tagged , | 3 Comments

गुलाबी लेडिज अंडरविअर..

श्री राम सेनेचे मुख्य श्री प्रमोद मुतालिक ह्यांनी बंगलोरला सुरू केलेल्या पब च्या अभियानाच्या विरुध्द , काही सोशल नेटवर्किंग साइट .. “कन्सोर्टियम ऑफ़ लुज फ़ॉर्वर्ड पब गोइंग वुमेन” अशा नावाचा एक सोशल ग्रुप आहे फेस बुक वर. त्यांच्या मेंबर्सनी हे … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 10 Comments