Tag Archives: प्रवासात

फोर्ट अग्वादा- गोवा

गोवा म्हंटलं की समुद्र,मासे, काजू (बाटलीतली आणि पाकिटाला 🙂 ) आणि परदेशी पर्यटक, अंगात शर्ट न   घालता भाड्याने घेतलेल्या बाइक वर फिरतानाचे आठवतात. आपल्याला त्यांच्या गोऱ्या रंगाचे कौतूक तर त्यांना कातडी टॅन करून घेण्याचे डोहाळे.  फेअर ऍंड लव्हली ची जाहीरात … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 44 Comments

सुवर्ण मंदीर

सुवर्ण मंदीर म्हंटलं की मग आठवतं ते  अमृतसर. अमृतसर शिवाय इतर ठिकाणी सुवर्ण मंदीर असू शकतं हे आपण सहजा सहजी मान्य करूच शकत नाही. ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीशैलम ला जाउन आलो. या मंदीराबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती. टॅक्सी ड्रायव्हर … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 35 Comments

मराठी

कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 95 Comments