Tag Archives: प्रवास

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन झाला काल.  प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? प्रजेवर नेत्यांनी सत्ता गाजवायचा दिवस? की प्रजेने नेत्यांवर ??   असे अनेक प्रश्न मनात येतात. सरकारी संस्थानं ( हा शब्द विचार करून वापरतोय मी) आणि सरकारी मालमत्ता आपली तिर्थरुपांची वंशपरंपरागत देणगी असल्या प्रमाणे … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 39 Comments

सुवर्ण मंदीर

सुवर्ण मंदीर म्हंटलं की मग आठवतं ते  अमृतसर. अमृतसर शिवाय इतर ठिकाणी सुवर्ण मंदीर असू शकतं हे आपण सहजा सहजी मान्य करूच शकत नाही. ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीशैलम ला जाउन आलो. या मंदीराबद्दल अजिबात काहीच माहिती नव्हती. टॅक्सी ड्रायव्हर … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 35 Comments

नेट सन्यास??

नाही मी नेट सन्यास घेतलेला नाही. कारण आता तिन -चार दिवस झाले तरीही  एकही पोस्ट नाही म्हणून  बरेच मेल आलेत  म्हणून हे पोस्ट लिहितोय . मी सध्या व्हेकेशन वर आहे, त्या मुळे दिवसभर भटकणे सुरुच आहे बायको मुलीं सोबत, त्या … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , | 14 Comments

हार्ड कोअर भटक्यांचा ब्लॉग

कधी तरी ( खरं सांगायचं तर नेहेमीच) असं वाटतं की नाही की सगळं  काही सोडून मस्त पैकी खांद्यावर एक हॅवरसॅक घेउन फिरायला जावं कुठेतरी. प्रत्येकामध्ये एक साहसाचा कीडा असतो. काहीतरी साहसी करावं असं वाटत असतं,  पण बहुतेकाचं साहस हे  जवळपासच्या … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 38 Comments

मराठी

कधी तरी आश्चर्याचा धक्काच बसतो बघा. परवाचीच गोष्ट आहे मी मुंबईच्या विमानतळावर सिक्युरीटी क्लिअर करुन पुढे उभा होतो. अजुन बोर्डींग सुरु झालेलं नव्हतं. समोर फुकट वर्तमान पत्राच्या स्टॉल कडे पाय वळले, आणि तिकडे पहातो तर समोरच एक विमानाच्या आगमनाच्या वेळांची … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 95 Comments