Tag Archives: प्रेम

आनंद..

आनंद कधी होतो मला? दररोजच्या राजकीय नेत्यांच्या   वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्या उड्या बघून कधी चिड्चीड – कधी संताप तर कधी करमणूक होते, पण आनंद ? छेः!!  कधीच  नाही. कोलांट्या उड्या जर एखाद्या जोकरने मारल्या … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , | 39 Comments

रोमॅंटीक आयडीयाज..

जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतः मधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , , , | 154 Comments

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं….

बरेचदा असं होतं, की  लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन.  तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , | 73 Comments

ओठातलं.. मनातलं…

    ऑक्सफर्ड डिक्शनरी एक नवीन डिक्शनरी काढण्याचा मार्गावर आहे. असं लक्षात आलंय की नवीन लग्न झालेल्या पुरुषांना ह्या स्त्रियांच्या शब्दांचे अर्थ निटसे कळत नाहीत त्यामुळे   पुरुषांचा  नेहेमीच गोंधळ होतो.. ह्या डिक्शनरीचा  वापर केल्याने स्त्रियांच्या उपयोगातल्या नेहेमीच्या शब्दांचा नीट … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , , , | 39 Comments