Tag Archives: फेसबुक

छंद, विरंगुळा की व्यसन?

 दुःख, थकवा, मानसिक त्रास या सगळ्या गोष्टी  आपल्या आयुष्यात असतातच.  भांडणं, कामाचं टेन्शन, पिंक स्लिप्स, हजारो गोष्टी असतात की ज्या मधे आपण कायम गुंतलेले असतो. कधी कधी असं वाटतं की ज्या प्रमाणे पैसे साठवता येतात तसेच जर सुटीचे दिवस , … Continue reading

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , , | 53 Comments

कळपशाही..

‘भेड चाल’ म्हणून एक शब्द हिंदी मधे प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, की जेंव्हा एखादा मेंढ्या चारणारा  ४०० मेंढ्यांचा कळप घेऊन जातो, तेंव्हा त्याला फक्त एका मेंढीला दोरीने बांधून न्यावे लागते, बाकीच्या ३९९ सरळ त्या एका मेंढीच्या मागे चालत येतात.एक मेंढी … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 51 Comments

निराशा

जगात निराशावादी लोकांचे प्रमाण वाढलेले आहे हे नक्की. कुरकुरे लोकं हे नैराश्याने ग्रासलेले लोकं.नैराश्य येण्यास कुठलंही लहानसं कारण पुरेसे असते, आणि  जर  हे कारण फार काळ टिकून राहिलं की मग मात्र   आत्महत्येचे विचार मनात येणं सुरु होतात.   आत्महत्या करणे … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , , | 59 Comments

ट्विटर

गेल्या काही दिवसांपासुन ट्विटर जरा जास्तच न्यूज मधे आहे. मग फेस बुक जास्त पॉप्युलर की ट्विटर -हा वाद चांगलाच रंगलाय. फेस बुक आणि ट्विटरवर तुम्हाला बऱ्याच सेलेब्रिटीज सापडतील. भारतीय सेलिब्रेटीज ंमधल्या शुभा मुदगल यांना मी फॉलो करतोय, पण त्यांचं एकही … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 9 Comments