Tag Archives: मधुबाला

सौंदर्याचा महामेरू

मला आठवतं मी लहान असतांना माझे सगळे काका लोकं  मधुबालाच्या आरस्पानी सौंदर्याचे चाहते होते. माझ्या एका काका च्या वहीत तिच्या फोटोंचे कात्रणं पण होते बरेच.तेंव्हा फारसं कळत नव्हतं पण  मधुबाला हा विषय हमखास असायचा त्यांच्या बोलण्यात हे मात्र पक्कं आठवतं. … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , | Leave a comment