Tag Archives: मराठी प्रेमी

कोचींग क्लासेस- राजाभाऊंचे!

इतकी वर्ष लग्नाला झाली, पण तुला अजूनही हे इतकं लहानसं काम करता येत नाही?? अरे हे तर एखादी पाचवीतली मुलगी ( लक्ष द्या मुलगी पण .. इथे पण मुलगा म्हणत नाही बायका कधी-  अशा जेंडर डिस्क्रिएशन चा निषेध व्हायला हवा … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , | 51 Comments

मनातलं…

थोड्याच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. वय जवळपास ९० च्या आसपास असावे, स्वतः डॉक्टर – म्हणजे रिटायरमेंट पुर्वी सिव्हिल सर्जन असलेले, आपल्या ५२-५३ वर्षाच्या मुलाला म्हणत होते की  डायबिटीस मूळे माझी  किडनी खराब झालेली आहे असे वाटते, तू मला तुझी किडनी … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , , | 83 Comments

काय वाटेल ते डॉट कॉम

गेले एक वर्ष तीन महिने इथे या ब्लॉग वर नियमित  पणे अनियमित    लिहितोय.सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की आपण काही लिहू शकू म्हणून. पण लवकरच तुमच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे इतके दिवस टिकाव धरलाय . सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , , , , , | 39 Comments

एक कथा- 3

सुनिल लेले. हे चितळ्यांचे बाल मित्र आणि सध्या शेजारी! ड्युप्लेक्स घराची एक भिंत दोघंही शेअर करीत होते. दोन्ही घरांच्या मधे लावलेल्या उंच उंच झाडांनी दोन्हीकडच्या लोकांना प्रायव्हसी तर मिळालीच होती, पण त्याच बरोबर येता जाता दिसणे पण बंद झाले होते. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , | 22 Comments

एक कथा- २

राजाभाऊ बॅग उचलून गेले ऑफिसमधे, सुमाताई विचार करीत बसल्या होत्या.चेहेऱ्यावर चिंताग्रस्त भाव अगदी सहज ओळखू येत होते. रोहनला त्यांच्याकडे बघुन काय झालं असावं  याचा अंदाज येत नव्हता. रोहनने विचारले– काय झाले? अरे स्वयंपाकवाल्या बाई आलेल्या नाहीत आज, आणि मला पण … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , | 36 Comments