Tag Archives: मुंबई

तुम्ही मुंबईकर आहात जर…

तुम्ही मुंबईकर आहात जर… १) कोणी एखादी  जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही. २) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 79 Comments

मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?

मुंबई डान्स बार बंद झालेत? छेः अजिबात नाही. आबा पाटलांनी जेंव्हा डान्स बार बंद करण्याचे जाहीर केले होते, तेंव्हा त्यांच्या क्षमते बद्दल, किंवा त्यांच्या मनातल्या चांगल्या विचारा बद्दल अजिबात संशय नव्हता, पण ब्युरोक्रसी, आणि इतर विभाग ज्यांना या मधून मलिदा … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 38 Comments

मालक पण इथेच जेवतात…

 हॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ”  लक्ष वेधून घेतो.  या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 42 Comments

फायर!!!!!

परवाचीच गोष्ट आहे.  मुंबई सेंट्रलला कामानिमित्त जाणे झाले होते. तिथे रस्त्याच्या कडेला हा एक बॉक्स दिसत होता . तुटलेल्या अवस्थेत असलेला हा बॉक्स अजूनही चांगल्या स्थितीत दिसतो. कोणे एके काळी अतिशय महत्त्वाची असलेली ही वस्तू आज मात्र एखाद्या निरर्थक वस्तू … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 47 Comments

मुंबई.. वॄद्धांनी रहाण्या साठी ’सुरक्षित’ आहे का?

माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे का वृद्धांना? आपण रहातो कसे तर कंजूष माणसासारखे.. नेहेमीच हा विचार मनात असतो, की मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, आजारपण, म्हातारपण या साठी पैसा गाठीशी असायला हवा, म्हणून आज काटकसर करून पैसा जमा करून ठेवण्याकडे आपला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 22 Comments