Tag Archives: राज ठाकरे

राजकारण २०१२

परवाचीच गोष्ट, शेजारची  ८ वित शिकणारी  छकू  आली होती, म्हणाली- काका मला एक निबंध लिहायचा आहे  , त्यात तुम्ही  मदत करता का?  म्हंटलं कशावर लिहायचा  आहे ग तुला निबंध ? तर म्हणे,   राजकारणावर! मुलांना राजकारण समजावं म्हणून  टीचरने  राजकारणावर एक … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 39 Comments

मनसे खाद्योत्सव…

उध्दवने रक्तदानाचा महायज्ञ केला आणि गिनिज बुकात नांव नोंदवलं शिवसेनेने प्रायोजित केलेल्या  इव्हेंटचं. बरेच दिवसांच्या नंतर एक व्यवस्थित राबवलेली शिवसेनेची इव्हेंट म्हणता येईल ही.आता पुढे एक मे च्या दिवशी    लता बाई गाणं पण गाणार आहेत – दहा हजार लोकांसमवेत, … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , , , , | 52 Comments

’त्याने’ पुन्हा बाजी मारली…

दादू … अरे काय करतो आहेस? झोपला आहेस कारे???  अरे जागा हो लवकर !! त्या मस्तवाल व्होडाफोन आणि इतर मोबाइल कंपन्यांना मराठीत बोलायला लाउन ’त्याने’ बाजी मारली. छान कव्हरेज पण मिळालं त्याला सगळ्या पेपर मधे. आणि तू.. नेमकं तू काहीच … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , | 30 Comments

रेडीओ मिर्ची..

आता  हे हेडींग टाकलं पोस्टला याचा अर्थ हा नाही की मी फक्त हेच स्टेशन ऐकतो किंवा हे पोस्ट केवळ रेडीओ मिर्ची बद्दल आहे. हे पोस्ट मुंबईला असलेल्या सगळ्या रेडीओ स्टेशन्स बद्दल  आहे हे पोस्ट…अगदी इन्क्लुडींग   महिलाओंके लिये स्पेशल और भारत … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , , , , , , | 87 Comments

दिवाळी-नसती उठाठेव..

अगं ए……..  माझ्या पायजम्याची नाडी कुठे गेली?? इश्शं..अहो काय गम्मत झाली माहितीये का? परवाचीच गोष्ट आहे..दुपारी किनSSSSSई मी किनSSSSSई किटी पार्टी साठी तयार होत होते, तेंव्हाच लक्षात आलं की काळ्या साडी खालचा पेटीकोट थोडा भुरकट झालाय, म्हणून नवीन पेटीकोट मागवला … Continue reading

Posted in सण | Tagged , , , | 31 Comments