Tag Archives: लहानपण

मैत्रिण..

परवा नागपुरला गेलो होतो, माझी एक लहानपणीची ( की पंचविशीत असतानाची?) मैत्रीण रस्त्याने जातांना दिसली. सुखवस्तू पणाचं सुख तिच्या शरीरातून ओथंबून वहात होतं. केस डाय केलेले ब्राउन कलरचे आणि हात धरलेला एक मुलगा ४ -५ वर्षाचा असेल-कोण असावा तो? तिला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 112 Comments

जर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल??

हे इतकं मोठं आगगाडीच्या सारखं लांबच लांब शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं असेल नाही -किती साधा प्रश्न?  पण उत्तर   इतकं साधं सोपं आहे का?? आपलं नेहेमीचं वागणं हे आपल्या वयाला धरून असतं का? याचं उत्तर मिळालं की ह्या प्रश्नाचं उत्तर पण … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 71 Comments

डबा..

डबा म्हंटलं की कसे अनेक प्रकारचे – वेगवेगळ्या आकाराचे डबे नजरे समोर येतात.. शाळेत जातांना डबा घेउन जाणे इथून डब्याची ओळख होते.. अगदी बालक मंदीरा पासून हातात दप्तर, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली घेउन पहिल्या दिवशी जेंव्हा शाळेत  मूल जातं तेंव्हा … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 36 Comments

शाळा एके शाळा….

शाळेचा पहिला दिवस आठवतो कां? नाही ? मला तर अगदी स्पष्ट आठवतोय. बऱ्याच गोष्टी आठवताहेत जुन्या.. कालच माझ्या एका स्नेह्यांच्या मुलाने पहिल्यांदा उभे राहिल्याचा पोस्ट टाकला तेंव्हाच एकदम जाणवलं की असे कित्येक आनंद असतात, ज्याची किंमत पैशात करता येत नाही. … Continue reading

Posted in अनुभव, परिक्षा.. | Tagged , , | 11 Comments