Tag Archives: व्यक्ती आणि वल्ली

घरटी लावा- पक्षी वाचवा…

सकाळी आई ताटामधे तांदुळ घेउन निवडायला बसली, आणि निवडणं झालं की थोडे तांदुळ खिडकीमधे फेकायची. थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येउन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते. पुर्वी आई  लहान … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , | 61 Comments

व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…

बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन  तिथे … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , , , | 54 Comments

रोजच्या जीवनातले……

काल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात? म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 22 Comments

नारायण…

कांही लोकांना नको तिथे जाउन उगीच मदत करायची खूप सवय असते. कोणाला  गरज असो की नसो , असे अनेक लोकं आहेत या जगात. कांही गरज असेल – नसेल तरीही  मदत ऑफर करतात. या लोकांचा मदत करणे -पास टाइम असतो. या … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 11 Comments

लहानपणची होळी

आज होळी. मी रंगांचे दुष्परिणाम, किंवा लाकडं जळाल्याने  होणारी निसर्गाची हानी, किंवा ग्रिन हाउस इफेक्ट बद्दल लिहायचं नाही असं ठरवलंय.. कारण हेच विषय बऱ्याच ब्लॉग वर वाचून झालेत. माझ्या मुलींना माझ्या लहानपणच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं. आजी इथे आली की … Continue reading

Posted in सण | Tagged , | 8 Comments