Tag Archives: सकाळ

मटाबाबा डॉट कॉम

ऑफिसमधे लंच टाइम मधे मटा उघडून बसलो होतो. तेवढ्यात एक मित्र आला, आणि कॉंप्युटरमधे डोकावून म्हणाला, काय रे मटा बाबा डॉट कॉम वाचतोस काय? आणि  मला हसू आवरणं शक्य झालं नाही. हे मटाबाबा  ऐकल्यावर.   देशीबाबा  च्या रांगेत नेऊन बसवलं होतं … Continue reading

Posted in मराठी, सामाजिक | Tagged , , | 106 Comments

’सकाळ’ मधे ’काय वाटेल ते’

तुम्हाला कधी जाणवलं आहे का ? की काही वर्षा पुर्वी तुम्ही फक्त काही प्रथितयश लेखकांचीच पुस्तकं वाचत होता- आणि आज मात्र अगदी बऱ्याचशा नॉट सो वेल नोन ब्लॉगर्सचे ब्लॉग पण वाचता . तुमच्या आमच्या  आवडी मधे इतका फरक कसा काय … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , | 50 Comments

खोटे फोटो सकाळमधे…

काल दुपारी एक मेसेज आला सागर कडून- की शेरिल चा फोटो एका पेपरमधे  एका बातमी मधे  चक्क कतरीनाचा म्हणुन वापरलाय. मी तेंव्हा जामनगरला होतो , आणि दिवसभर कामात असल्याने मला काही तो फोटॊ पहाता आला नाही. रात्री एअरपोर्टवर फ्लाईट चांगली … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 43 Comments