Tag Archives: सामाजिक

हसू..

“साब, हसो .. छे बार हो गया, आप बराबर नई हसता है,  मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका” त्याने ऑर्डर सोडली. आमच्या लग्नाचा विसावा  (की तेविसाव्या? जाऊ द्या, काय फरक पडतो?) वाढदिवस असावा, … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 21 Comments

चिरंजीव बाबांना….

चिरंजीव बाबांना, शिरसाष्टांग नमस्कार . काल सकाळी उठल्यावर तुम्हाला झोपलेले पाहीले, वयोमानामुळे कृश झालेला ८५ च्या आसपास वय असलेला देह, अगदी सडपातळ  शरीरयष्टी, बरेच दात पडल्यामुळे खपाटी गेलेले गाल, आणि बंद असल्याने खोल गेलेले डोळे- हे सगळं पाहीलं आणि मला … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 93 Comments

जनगणना- दुसरी बाजू

गेल्या साठ वर्षातली ही अकरावी जनगणना सुरु आहे सध्या.म्हणजे साधारण ३० वर्षाच्या नोकरी मधे सहा वेळा हे काम करावे लागले लोकांना.    काही दिवसा पुर्वी एक लेख लिहिला होता याच ब्लॉग वर. जनगणनेचे काम दर वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या ( शक्यतो शिक्षिका, … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , | 33 Comments

बलात्काराष्ट्र??

(महा ) बलात्काराष्ट्र गेले काही दिवस अशा बातम्या एकिवात येत आहेत की वाचल्यावर रक्त उसळावं. महाराजांच्या काळात , सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात मर्द मराठ्यांच्या नंग्या तलवारी  यवनांपासून आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी ज्या तळपायच्या, त्याच तलवारी आता  आता  एखाद्या स्त्रीच्या अब्रू चे धिंडवडे … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , | 46 Comments

भगुरिया

तरुण मुली आणि तरुण मुलं.. एकत्र जमा व्हायचं, ठरावीक दिवशी आणि मग मुलाने मुलीला पळवून न्यायचं….. मुलीचे आई  वडील  वगैरे असतांना.. हे मी काय लिहितोय?? वा चा पुढे म्हणजे कळेल. मुलगी पळवून न्यायचा  कन्सेप्ट आहे एका जमाती मधे. इंदौरला पोहोचलो … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 19 Comments