Tag Archives: साहित्य सम्मेलन

महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन

दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या  ( कदाचित या पेक्षाही जास्त असतील)  वर निरनिराळी  मराठी साहित्य सम्मेलनं होतात  .मराठी  मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन  हौशे गवशे साहित्यीक तयार … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , | 17 Comments

इफ यु आर मराठी & अमेरिकन सिटीझन ,माइंड युवर ओन बिझिनेस…

आज एक महिना झालाय , हा ब्लॉग सुरू करुन.. मी काही लेखक नाही. तरी पण    काही तरी खरडतोय इथे. आजकाल भारता बाहेर राहुन भारतीयांबद्दल वाईट बोलण्याची एक फॅशन आली आहे. लोकांना उगाच एक कॉम्प्लेक्स असतो. मोठ्या शहरात किंवा इतर … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 27 Comments

विश्व मराठी सा. स. प्रतिक्रिया..

एका पेपर मधे काल एक लेख आलाय साहित्य संमेलनावर. त्या मधे काही लोकांनी ( बे एरियात रहाणाऱ्या) आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लिहिण्यास अत्यंत दुःख होतं,पण जसा, सारेगमप सारख्या सुंदर कार्यक्रमाला  जातीयतेचा मुखवटा चढवण्यात आला होता, तसाच ह्या संमेलनाच्या संयोजकांवर … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 8 Comments

दिंडी निघाली जागतिक साहित्य सम्मेलनाची

आजचा सकाळी जरा लवकरच उठलो. पेपर यायला वेळ होता, म्हणून मटा ( पत्र नव्हे मित्र) , लोकसत्ता आणि इ सकाळ उघडला कॉम्पुटर वर. पहिल्या पानावर सॅन होजे येथील साहित्य सम्मेलनाच्या ग्रॅंड ओपनिंग ची बातमी वाचली. इथे खरा पत्रकारितेचा कल लक्षात … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 1 Comment

साहित्य सम्मेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे…

साहित्य संमेलनाची पिपाणी वाजणार आज..स्यान होजे- बे एरियामधे…आधी मी लिहिणार होतो की बिगुल वाजणार अखिल विश्व साहित्य संमेलनाचा. पण नंतर लगेच लक्षात आलं, अरे फारच कमी लोक गेले आहे त्या संमेलना  करता.. तेंव्हा बिगुलाची काय गरज? साधी पिपाणी पुरे होईल..;)

Posted in साहित्य... | Tagged | Leave a comment