Tag Archives: स्त्री पुरुष.

प्रेम..

भारतात अमेरिकेपेक्षा खूप कमी प्रमाणात डिव्होर्स होतात असे का बरे असावे? ह्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? उत्तर अगदी सोपं आहे, अमेरिकेतील लोकं फार जास्त प्रेमळ आहेत.. 🙂 असे आश्चर्याने काय वाचताय? अहो खरंच ….! म्हणजे असं पहा, जसे आपण … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , , , , | 25 Comments

लहानशी गोष्ट….

रोहन.. नुकताच ऑफिसमधून घरी आला होता. आल्याबरोबर हातातली लॅपटॉप ची बॅग नेहेमीच्या सवयी प्रमाणे  सरळ समोरच्या सोफ्यावर फेकली आणि सोफ्यावर बसूनच बूट काढणे सुरु केले. अपेक्षेने नेहाकडे पाहिले, की आता ती ओरडेल – “अरे बूट बाहेर काढून मग घरात ये…. … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , | 97 Comments

मेकप

अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे हा स्त्रियांचा. मेकप शिवाय घराबाहेर पडणं म्हणजे नकोसं वाटतं. अर्थात मेकप चा (चे) थर किती ? हे मात्र कुठे जायचंय त्यावर अवलंबून असतं.मेकपला दहा मिनिटे ते दोन तास कितीही वेळ लागू शकतो. पुर्वी  बरं होतं, मुली … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , , , , , , , , | 47 Comments

गुळाचा गणपती

लहानपणी खेळतांना व्यवस्थित खेळता येत नसेल तर हॅंडीकॅप द्यायचे. स्पेशली क्रिकेट मधे तर मी   हमखास पहिल्या एक दोन ओव्हर मधेच आऊट व्हायचो , त्या मूळे मी क्रिकेट खेळणं टाळायचो.  बरं   फिल्डींग करायला पण मुलं पाहिजेच, मग मी नाही … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 57 Comments

पुरुष जन्मा तुझी कहाणी….

शनिवारचा दिवस… सुटीचा दिवस..राजाभाऊ समोरच्या सोफ्यावर बसले होते. मांडीवर लॅपटॉप घेउन सकाळी सकाळी बसलेले पाहिल्यावर बायको करवादणार हे त्यांना पक्कं माहिती होतं. घरी असतांना लॅप टॉप घेउन बसले की सीमा ला राग यायचा. सीमाला वाटायचं की    दररोज सकाळी ऑफिसला … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , , | 50 Comments