Tag Archives: ahmedabad

सूर्य मंदीर -मोढेरा

 सूर्य मंदीर म्हंटलं की कोणार्क आठवतं. पण तितकंच सुंदर असलेले एक सूर्य मंदीर अहमदाबाद जवळ आहे म्हणून सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.  बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असल्या की त्याकडे दुर्लक्ष  केले जाते. हे पण तसंच.. हेरिटेज वास्तू या मला … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 48 Comments

इंदूबेननूं खाकरा ..

अहमदाबादला गेलो की कितीही घाई असली तरीही इंदूबेनच्या दुकानात गेल्याशिवाय रहात नाही. अहमदाबादला गेलो की  नेहेमी हॉटेल चेम्बर्स मधे उतरतो  ( लॉ गार्डन जवळचं) . तिथुन आश्रमरोडला असलेल्या आमच्या ऑफिसकडे जातांना चार पाच दुकानं लक्ष वेधून घेतात- एक हांडवो, दुसरं … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , | 18 Comments

चवीनं खाणार गुजरातला…

आता पर्यंत उगिच वाटायचं की आपण खादाडीवरच जास्त लिहितो की काय ते.. पण तसं नाही. वर्षभरात फक्त ८ लेख म्हणजे काही फार नाहीत हो. माझ्या शरीराचा आकार बघुन उगिच लोकांना वाटतं की मी फक्त खादाडीचेच लेख लिहित असेल म्हणून. बरेच … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , , , , | 33 Comments