Tag Archives: Blog

खरंच आपण लोकशाहीसाठी लायक आहोत?

आदित्य उद्धव ठाकरे,प्रितम आणि  पंकजा मुंडे, नितीश राणे  , राहूल गांधी, प्रणॊती शिंदे, ( बहूतेक नाव बरोबर लिहिले असावे) प्रिया दत्त, पुनम महाजन, सुप्रिया पवार सुळे , अमित किर्तिकर, अजिंक्य पाटिल ( डी वाय चा मुलगा ). वैभव पिचड, निरंजन … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 21 Comments

आभार….

फार जुनी नाही, तर दोन- सव्वा दोन   वर्षापूर्वीची गोष्ट आहे.  ब्लॉगिंग म्हणजे काय हे नीटसं माहीत पण नव्हतं. थोडा फार सोशल साईट्स वर असायचो,  ते पण ते केवळ मित्रांशी संपर्कात रहाता यावे  म्हणून. ब्लॉग म्हणजे काही तरी ग्रेट असावं, … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , | 87 Comments

ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…

आता एक वर्ष होत आलंय ब्लॉगींग सुरु करुन.. माझ्या प्रमाणेच बरेच लोकं रेग्युलर ब्लॉगिंग करताहेत – काही तर कित्येक वर्षापासून करताहेत ब्लॉगींग…. पण कधी तरी अशी   वेळ येते, की काहीच विषय सापडत नाही लिहायला 😦

Posted in कम्प्युटर रिलेटेड | Tagged , , , , , | 54 Comments

असंही असतं..

वाण्याकडून किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी  बरं होतं, वाण्याकडे यादी नेऊन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधून द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 19 Comments

ब्लॉगेटिकेट्स…

१९९६ च्या सुमारास आपल्याकडे इंटरनेटचा वापर सुरु झाला. तो पण अगदी मोजक्याच स्वरुपात. फक्त ऑफिस मधेच नेट असायचा. नेट आल्यावर सबीर भाटीयाच्या हॉट्मेल ने आणि याहू मेल ने जी क्रांती केली त्या मुळे इंटरनेट सर्वसामान्यांच्या  जवळ पोहोचला. प्रत्येक जण आपापला … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , , | 60 Comments