Tag Archives: Crow

हुशार कावळा

कावळा  हा नेहेमी दुर्लक्षित आणि सगळ्यात जास्त तिरस्कृत पक्षी आहे.  पण हुशार कावळ्याच्या गोष्टी ऐकतंच आपण मोठं झालोय, म्हणून आता सहज यु ट्युबवर शोधाशोध केल्यावर हुशार कावळ्यांचे हे व्हिडीओज हाती लागले. सगळेच अगदी अफलातून आहेत .. मस्ट सी…

Posted in मनोरंजन | Tagged , , | 10 Comments