Tag Archives: kayvatelte

मनातलं…

थोड्याच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. वय जवळपास ९० च्या आसपास असावे, स्वतः डॉक्टर – म्हणजे रिटायरमेंट पुर्वी सिव्हिल सर्जन असलेले, आपल्या ५२-५३ वर्षाच्या मुलाला म्हणत होते की  डायबिटीस मूळे माझी  किडनी खराब झालेली आहे असे वाटते, तू मला तुझी किडनी … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , , | 83 Comments

सोशलायझेशन…

आजकाल  आयुष्य इतकं व्यस्त झालं आहे की कोणालाच आपल्या मित्रांसाठी वगैरे  पण ’रिअल टाइम मधे’ वेळ काढता येत नाही. घरची काही ना काहीतरी कामं असतातच.  अगदी जिवश्च कंठश्च मित्राला भेटायच म्हंटलं तरीही कधी वेळ मुद्दाम काढावा लागतो .कधी आपल्याला वेळ … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , , | 46 Comments

डबा..

डबा म्हंटलं की कसे अनेक प्रकारचे – वेगवेगळ्या आकाराचे डबे नजरे समोर येतात.. शाळेत जातांना डबा घेउन जाणे इथून डब्याची ओळख होते.. अगदी बालक मंदीरा पासून हातात दप्तर, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली घेउन पहिल्या दिवशी जेंव्हा शाळेत  मूल जातं तेंव्हा … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 36 Comments

लॅपटॉप

लॅप टॉप देणार आहेत म्हणे – मॅनेजर  लोकांना. म्हणजे .लॅपटॉप मिळणार म्हंटल्यावर – म्हणजे काय नवीन सेक्रेटरी का? असे फालतू जोक्स पण मारून झाले होते. पूर्वीच्या काळी मराठी मासिकांमधून बॉस आणि सेक्रेटरी हे विषय इतक्या वेळेस चघळली आणि  चोथा करून … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 42 Comments

मेकप

अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे हा स्त्रियांचा. मेकप शिवाय घराबाहेर पडणं म्हणजे नकोसं वाटतं. अर्थात मेकप चा (चे) थर किती ? हे मात्र कुठे जायचंय त्यावर अवलंबून असतं.मेकपला दहा मिनिटे ते दोन तास कितीही वेळ लागू शकतो. पुर्वी  बरं होतं, मुली … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , , , , , , , , | 47 Comments