Tag Archives: lalit

चावट -वात्रट आणि आवाज.

ह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे? तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल.  हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , , | 50 Comments

रोजच्या जीवनातले……

काल गिरीश म्हणाला की असे नारायण आता फक्त फिक्शन मधेच राहिले आहेत, आणि मला असा कोणी भेटला का एवढ्यात? म्हणून हा दुसरा भाग लिहितोय नारायण .. आजकालचे.. तुमच्या आमच्यातले. अगदी फोटो पुराव्या सह…तो नारायण पुर्ण केला आणि जाणवलं की असे … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 22 Comments

नारायण…

कांही लोकांना नको तिथे जाउन उगीच मदत करायची खूप सवय असते. कोणाला  गरज असो की नसो , असे अनेक लोकं आहेत या जगात. कांही गरज असेल – नसेल तरीही  मदत ऑफर करतात. या लोकांचा मदत करणे -पास टाइम असतो. या … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged , , , | 11 Comments