Tag Archives: Mumbai

शेअर- प्री पेड- सरकारी लुटमार…

शेअर टॅक्सी  कशासाठी असते?? प्रश्न वाचून आश्चर्य वाटते का?  ठीक आहे दुसरा प्रश्न, जर दादर ते सिद्धीविनायक हे अंतर मिटर टॅक्सी ने जाण्यासाठी २०  रुपये  होत असतील , तर शेअर टॅक्सी मधे प्रत्येकी किती रुपये द्यावे लागतील?? जर  तुमचे उत्तर … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , , | 23 Comments

मुंबई आणि मराठी माणुस…

हा लेख मी कुठल्याही पक्षावर दोषारोपण करण्यासाठी लिहिलेला नाही. हे फक्त वेळॊ-वेळी माझ्या मनात येणारे विचार आहेत. कालचीच गोष्ट आहे मार्केटला शॉपींग करायला गेलो होतो. रस्त्याने जातांना सगळ्या दुकानांच्या पाट्यांकडे नजर गेली. “राज ठाकरे की जय “! असं मोठ्यांदा ओरडावंसं … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , , , | 65 Comments

लोकल मधल्या गप्पा…

मुंबईकर  तीन गोष्टींच्या बाबतीत फारच सेन्सिटिव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे  म्हणजे अर्थातच क्रिकेट!- आता त्यात नवीन काय? ते तर सगळ्यांना माहिती आहे असं म्हणता?? खरंय ते. पुलंनी पण यावर बरंच लिहून ठेवलंय- मुंबईकरांच्या दृष्टीने क्रिकेट हा खेळण्याचा नाही , तर … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , , | 26 Comments

चविनं खाणार…

कधी डीएकेसी ( धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी) ला गेले आहात? तिकडे गेल्यावर काम झालं, आणि समजा तुम्ही न जेवता बाहेर निघालात, तर जेवणाचे नुसते वांधे होतात. तुम्हाला सरळ वाशी पर्यंत ड्राइव्ह करुन जावं लागतं किंवा जर तुम्ही रबाळ्याच्या दिशेने ड्राइव्ह … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , | 10 Comments

बांद्रा वरळी सी लिंक-व्हर्चुअल टुर

परवा वरळीहुन बांद्रा साईडला या सी लिंक ने परत आलो. टॅक्सीमधे असल्यामुळे अगदी वरळी साईडने एंट्री आणि बांद्रा साईडने एक्झिट पर्यंत पुर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग केलंय. इथे यु ट्य़ुबवर पोस्ट केलंय..व्हर्चुअल प्रवासाचा अनुभव देइल हा व्हिडीओ.

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 4 Comments