Tag Archives: Oscar

स्त्री मुक्तीवाला चित्रपट

काही गोष्टी अगदी अनाहूत पणे घडतात. जसे हा चित्रपटाची   माझ्या कडे गेले कित्त्येक दिवस आहे,   पण   नावामुळे असेल कदाचित पण पहाण्याची इच्छाच होत नव्हती. पण जेंव्हा समजलं की हा चित्रपट ऑस्कर विनर आहे,तेंव्हा मात्र ठरवलं की आत तो बघायचाच! … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 33 Comments

जय हो!! ए आर रहमान जय हो!! आणि पिंकी फायनली स्माइल्ड!ऑस्कर फिव्हर…

आज महाशिवरात्र. शाळांना सुटी. तरी पण सकाळी ६ चा अलार्म लाउन माझी ९ व्या वर्गातली  मुलगी  सकाळी  उठली, तेंव्हा मला जरा आश्चर्यच वाटले, विचारलं, काय ग, क्लास आहे का? पण माझ्याकडे तिने कुठल्या ग्रहावरचा प्राणी आहे हा अशा नजरेने पाहिलं … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , | Leave a comment

स्माइल पिंकी…… स्माइल पण -ऑस्कर मधे

स्माइल पिंकी… स्माइल .. एक ८ वर्षांची मुलगी. जन्मजात फाटलेल्या ओठांच वैगुण्य!उत्तर प्रदेशातील मिर्झापुर नावाच्या एका लहानशा गावातील एक  मुलगी  पिंकी! वडील शेतकरी.ह्या मुलीच्या ओठात जन्मजात व्यंग होतं. असे व्यंग असलेल्यांना आउटकास्ट केल्या जाते. तिच्या घरची परीस्थीती पण इतकी बेताची … Continue reading

Posted in मनोरंजन, मेडिकल सायंस | Tagged , , , | 1 Comment