Tag Archives: sex

सेक्स टॉइज

हे असं भलतं सलतं डिस्कस करणं तर दुरच, पण इथे आपल्या समाजात यावर बोलणं पण वाईट समजलं जातं, तरी पण आज यावर काहीतरी लिहिण्याची हिंम्मत करतोय.  खरं तर हा विषय आपल्या समाजात अजूनही टॅबो या सदरातच मोडतो. परवाचीच गोष्ट आहे, … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 65 Comments

बायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे..

इ बे वरची एक जाहिरात वाचण्यात आली. खरं तर  या विषयावर बरयाच ठिकाणी थोडं थोडं वाचल्या गेलंय.. ई बे ला आताच १० वर्ष पुर्ण झाले.एक संपुर्ण ऑन लाइन खरेदी विक्री केंद्र म्हणून त्याचे नांव युरोप आणि अमेरिकेत परिचयाचे आहे. याची … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 3 Comments

कॉंट्रासेप्टीव्ह्ज

जगभरात जवळपास १० मिलियन्सच्या वर ऍबॉर्शन्स केली जातात.ही  माहिती अशीच कुठे तरी वाचण्यात आली, आणि या विषयावरचं गांभीर्य लक्षात आलं. ती आय पिल ची जाहिरात इतकी सूचक आहे की मुली सोबत टिव्ही वर पहातांना पण  लाजिरवाणे होतं. ह्या जाहिरातीत म्हटलंय … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व, मेडिकल सायंस | Tagged , , , | 18 Comments

सेक्स आणि संस्कृती

मी आधीच सांगितलंय की मी किती चांगला अन सत्प्रवृत्त आहे हे दाखवण्यासाठी हा ब्लॉग मी लिहित नाही. माझ्या मनातील विचार अगदी प्रामाणिक पणे लिहिण्याचा मी इथे प्रयत्न करतो. आपल्या  भारतीय संस्कृती मधे ह्या विषयावर काहीही बोलणे म्हणजे महा पाप आहे. … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 8 Comments

एक्स्ट्रॉ मॅरिशिअल सेक्स आणि एड्स अवेअरनेस

दादरच्या वेस्टर्न लाइन च्या ३ नंबर प्लॅटफॉर्म च्या इंडिकेटर खाली मी एका मित्राची वाट पहात  उभा होतो. इथूनच दोघांनी सोबत एका कस्टमर कडे जायचं होतं. कोणालाही भेटायचं असलं म्हणजे मुंबईकरांची रेल्वे स्टेशनवरची ठरलेली जागा म्हणजे  रेल्वे प्लॅटफॉर्मवरील इंडीकेटर्स खाली.करण्यासारखं काही … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 19 Comments