Tag Archives: Travel

भिमबेटका च्या २५ हजार वर्ष जुन्या गुहा, आणि गुहा चित्रं.

आपल्याकडे काय आहे, आणि त्याचं महत्त्व किती    आहे हे आपल्याला दुसऱ्या  कोणी तरी सांगितल्या शिवाय समजत नाही. “भिमबेटका” या २५-३० हजार वर्ष जुनी चित्र असलेल्या गुहांबद्दल  पण असंच काहीसं घडलं.  जो पर्यंत २००३ मधे युनेस्कने या जागेला वर्ल्ड हेरीटेजचा … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , | 44 Comments

विमानातले प्राणी….

विमानात उंदीर शिरला म्हणून विमान ग्राउंड करण्यात आलं . अशी बातमी वाचली होती.   त्या बातमीवर बरंच चर्वण पण झालंय. थोडा वेळचं झाला हा लेख लिहायला. पण हा लेख लिहिण्यास सांगितले आमचे परम स्नेही  स्वामी राजरत्न यांनी.. म्हणून  लिहिलाय हा लेख. … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , | 20 Comments

तुम्ही विमानात किती सेफ आहात?

परवाच एक बातमी वाचली, म्हणे १०० टक्के वैमानिकांची उड्डाणा नंतर अल्कोहोल साठी ब्रिथ ऍनॅलायझर टेस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. ही बातमी वाचली , आणि काळजात एकदम चर्र्र्र झालं. म्हणजे याचा अर्थ आज पर्यंत १०० टक्के वैमानिकांची   तपासणी होत नव्हती असा होतो. … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 15 Comments

असं महाराष्ट्रात का नाही?

असं महाराष्ट्रात का नाही? दिवसभर काम झालं होतं. आता रुमवर बसुन करायचं तरी काय? संध्याकाळचे ४ वाजले होते. टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, की साब ग्वालियर फोर्ट देखा है क्या?? माझ्या प्रश्नार्थक मुद्रे कडे बघुन तो पुढे म्हणाला, एकदा जरुर पहा फोर्ट..माझी … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 26 Comments

आयुष्य एवढं का स्वस्त झालंय?

आयुष्य एवढं का स्वस्त झालंय? आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाणे साईडच्या ब्रिजवरुन निघालो होतो तर काय.. एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , | 19 Comments