Tag Archives: TV

तमस…

ऍंटी हिंदु बायस असलेली ही  मालीका…. साहित्य  अकादमी अवॉर्ड विजेता .. १९७५ सालचा.. भिषम सहानी .. यांनी लिहिलेल्या कादंबरीवर एक सिरियल काढल्या गेली होती १९८७ मधे. कदाचित बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल, पण ती सिरियल सुरू झाल्याबरोबर एक विचित्र लाट … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , | 23 Comments

मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..

आजकाल  लोकं पैशाकरता काय काय करतील ते सांगता येत नाही. आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागताना दिसतात. अगदी दुध पित  नागडं  पोर असतं ते. जास्त  केविलवाणं वाटावं म्हणून त्या मुलाला कधीच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , | 40 Comments

रिऍलिटी शो

रिऍलिटी शो रिऍलिटी शोज चं हल्ली खुपंच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नविन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged | 14 Comments

सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज.

सारेगमप चा नवीन कार्यक्रम सुरु झालेला आहे फारसा गाजावाजा न करता. त्यांना माहिती आहे, की आपले हक्काचे मराठी प्रेक्षक आहेतच, तेंव्हा जाहिरातीची काहीच गरज नाही. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या कार्यक्रमात ले  सगळे गायक हे अतिशय उत्कृष्ट आणि ’गाणं शास्त्रोक्त … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , , , , | 14 Comments

सारेगमप चा समारोप आणि कार्तिकी चा विजय

सारेगमप लिल चॅम्प्स विनर कार्तिकी… आता दोन दिवस झालेत.बराच धुराळा उडाला होता कार्तिकी जिंकली !तेंव्हा. आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रिमधे तिच्या बिचारीच्या विजया कडे थोडं दुर्लक्षच झालं. नाही का?? आपण सगळे मॅचुअर्ड लोकं, कमीत कमी आपण ( मी स्वतःला रेफर करतोय ) … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , | 8 Comments