Category Archives: Uncategorized

म्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.

काही वर्षापुर्वी आमच्या नागपूर ऑफिस ला कामानिमित्य जाणे झाले. तसं पाहिलं तर नागपूर ऑफिस लहानसे होते. इन मिन १६ लोकं होते काम करणारे, आणि एक १७वी चंदा नावाची मुलगी. ती रोज सकाळी येऊन झाडणे, टेबल स्वच्छ करणे डस्टबिन्स स्वच्छ करणे … Continue reading

Posted in सामाजिक, Uncategorized | १ प्रतिक्रिया

इनोसन्स

मला खरंच कौतुक वाटतं भारतीय लोकांचे. पुर्वी नव्हते पण जेंव्हापासुन फेसबुक , व्हॉट्स अप सारखे सोशल प्लॅटफॉर्मस आले, तेंव्हापासुन भारतीय लोकं किती इनोसंट आहेत ह्याची खात्री पटली. आता, भारतीय लोकं इनोसंट आहेत ही गोष्ट तुम्हाला पटणार नाही, लगेच भारतीय लोकं … Continue reading

Posted in Uncategorized | 3 प्रतिक्रिया

आमची पण अमेरिका

सचीन ला  कॅंपस मधे  नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. इंटरव्ह्युच्या वेळेस त्याला सांगितलं म्हणे, की तुला ऑन साईट जावे लागेल, थोडी भिती वाटत होतीच, कारण सगळं शिक्षण मराठी शाळेतून झाले होते, तेंव्हा अमेरीकेत जायचे काम पडले तर कसे होणार … Continue reading

Posted in Uncategorized | 12 प्रतिक्रिया

द्वेष नसलेला त्वेष, विष नसलेला विनोद

सोशल मिडीयाचे महत्व या निवडणुकीत नक्कीच अधोरेखित झाले आहे. भाजपा ला जो मोठा निर्विवाद निर्भेळ विजय मिळाला त्या मागे सोशल मिडीयाचा मोठा हात आहे. सोशल मिडिया कोणा एका व्यक्तीने मोटिव्हेट केलेला नसतो,  कारण त्या मधे हजारो व्यक्ती आपणहून भाग घेतात. … Continue reading

Posted in Uncategorized | 8 प्रतिक्रिया

थोडी विश्रांती

मित्रहो, येत्या काही महिन्यांसाठी वैयक्तिक कारणांमुळे मी या ब्लॉग वर  लिहणे बंद करतोय.  लवकरच पुन्हा येईन. सोशल मिडीया वरचा वावर पण तसा कमीच असेल. ब्लॉग वरच्या कॉमेंट्सला उत्तरे देण्यासाठी पण मी इथे नसेन. तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

Posted in Uncategorized | 7 प्रतिक्रिया