पाऊस होऊन गरजताना
पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी
सरी वर सारी अन तू विशाल आभाळी …..
पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी
थेंबे थेंबे तळे अन तू अथांग सागरी ……..
पाऊस होऊन गरजताना तू आभाळ हव्वे अन मी पाणी
मधुर पंचमात तू राग धानी ……
पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी
मातीचा ओलावा अन कतार रात्र काली
पाऊस होऊन गरजताना तू आभाळ व्हावे अन मी पाणी
चंद्राचे चांदणे अन चमकती चांदणी ….
Leave a Reply