माझी माती
माझी माती दूर राहिली, मिलता तुझी साथ
दिवस रात्र घटत गेले सरता आपली वाट…
मातीचा सुगंध तो, दरवालातो अजुन मनात,
एथे ही मातीच ती पण कोरडे शुष्क पाषाण…
अक्कन माती चिक्कन माती, अजोड़ तिचे घाट
गावच काय गल्ली बोळ एकसंध ताठ….
उंच भरारी, गगन चुंबी…
घरच काय काना कोपरा एकाकी तळ्यात….
झुलनारा वा रा अनातो प्रेमाचा ओलावा,
महेरिचा सुगंध तो असा कसा तोलावा…
मिलेटना सगराला थेम्ब थेम्ब अडला….
असा तुझा संगम, मदगंध दरवालाला….
Leave a Reply